महाराष्ट्र

मुंबई पोलिसांकडून TRP रॅकेट उघड

मुंबई पोलिसांनी मोठा TRP घोटाळा उघड केल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी दिली.

या घोटाळ्यात तीन टीव्ही चॅनल्सची नाव उघडकीस आली आहेत.

रिपब्लिक टीव्ही आणि अन्य दोन टीव्ही चॅनल्सचा सहभाग आढळल्याने त्यांचा तपास सुरु आहे.

‘हंसा’ नावाची संस्था टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी या चॅनल्सना मदत करत होती.

मुंबईत बॅरोमीटर बसवण्यात आले होते. टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आले असून दोन अन्य चॅनलच्या मालकांना आज अटक करण्यात आल्याचे सांगितले.

Related posts

देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 96 हजार 169 वर पोहचली …

Vishal Khandagale

…तरच मी कंगनाची माफी मागेल- संजय राऊत

Vishal Khandagale

आजपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.