पुणे

राज्यपालांचे आज शहरात आगमन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आज पुणे येथील राजभवन येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त सौरभ राव, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वागत केले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, मावळचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते दि.१२ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता लेक्सीकॉन कॅम्पस, वाघोली येथे ‘द लेक्सिकॉन लिडरशिप ॲवार्ड’ प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Related posts

पुणे शहरातील क्षेत्रीय कार्यालय नुसार कोरोनाच्या सद्यपरिस्थिती चा नकाशा…..

Vishal Khandagale

डॉक्टर अपल्या दारी उपक्रमात घेतला 1220 नागरिकांनी सहभाग !

Vishal Khandagale

अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी विजय देशमुख

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.