Pune City News
कोरोनापुणे

स्व.लतिकाताई साठे युवा फाउंडेशन च्या वतीने अन्न धान्य वाटप !

Pune City News:- पुणे शहरा मध्ये वाढता कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव मुळे गोरगरिबांन चे अतोनात हाल होत असुन त्यामूळे स्व.लतिकाताई साठे युवा फाउंडेशन व भिम सेना माथाडी व जनरल कामगार जनरल कामगार युनियन यांच्या वतीने गेली महीना भर मदतीचा हात पुणे शहरातील वेगवेगळ्या ठिकानी देत आहे याचाच एक भाग म्हणून गणेशनगर,वडगाव शेरी येथील गोरगरीब कष्टकरी गरजुंना अन्नधान्य वाटप करण्यात आले ह्या वेळेस महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिपकभाऊ साठे तसेच महाराष्ट्र कार्यकारी प्रमुख प्रदीप साठे यांच्या यांच्या हस्ते अन्नधान्य वाटप करण्यात आले यावेळेस अन्नदान कार्यक्रमास आरती ताई साठे, देवेंद्र नाईक, दीपक चव्हाण, विष्णु धुंदव सर्व मित्र परिवार व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

Related posts

कोंढवा खुर्द “Micro Containment Zone” पहा !

Vishal Khandagale

शहरातील लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढविला ; पोलीस आयुक्तांची माहिती

Vishal Khandagale

कोरोना: बाधित रुग्णांची पुष्टी होणार कीट ! बनवण्यात पुणेरी डॉ.मीनल दाखवे-भोसले यानां यश

Vishal Khandagale

Leave a Comment