Pune City News
पुणे

वजीर सुळका १५.३० मिनिटात कृष्णा मरगळे यांनी केला सर

सिंहगड येथील २३ वर्षाच्या गिर्यारोहक कृष्णा मरगळे यांनी मागील वर्षांत केलेला २० मिनिटांच्या वजीर चढाईचा विक्रम मोडीत आता नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

सिंहगड डोणजे येथील एस एल ऍडव्हेंचरचे लहू उघडे यांनी या मोहीमचे आयोजन केले होते.

१२ डिसेंबर रोजी गिर्यारोहण कृष्णा यांनी या वेळी वजीर या सुळक्याची चढाई केवळ १५.३०मिनिटात नोंदवून नवीन विक्रम प्रस्थापित केला.

अशा मोहिमांसाठी शिवाजी राजे क्लाइंबिंग वॉल आणि शिवदुर्ग लोणावळा यांचे मार्गदर्शन आणि पाठिंबा वेळोवेळी लाभत असते. त्यामुळेच असे विक्रम प्रस्थापित करता येतात अशी प्रतिक्रिया लहू यांनी दिली.

तुषार दिघे, शंकर मरगळे आणि लहू उघडे यांनी देखील ही मोहीम यशस्वी होण्याकरिता हातभार लावला.

Related posts

कोरोनाला रोखण्यासाठी नगरसेवक, आमदार, खासदार होणार ‘चौकीदार’ : गिरीश बापट

Vishal Khandagale

मनपा अधिकारी यांच्या मनोबल वाढविण्यासाठी मानसोपचार तज्ञांचे व्याख्यान !

Vishal Khandagale

धनंजय मुंडे यांच्याविरोधात भाजपचे आंदोलन

Vishal Khandagale

Leave a Comment