पुणे

नवले ब्रिजजवळ ट्रक चालकाचा ताबा सुटला

पुण्यातील नवले ब्रिज परिसरात एका भरधाव ट्रकने ७ ते ८ वाहनांना उडविल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

यामध्ये ६ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलीस आणि वाहतूक विभागाच्या पोलिसांनी वाहने बाजूला करण्याचे काम सूरु केले आहे.

कात्रजकडून नवले ब्रिजकडे येत असताना १० टायर माळ वाहतूक भरधाव ट्रक शोभणी हॉटेलसमोर आल्यानंतर त्याचे नियंत्रण सुटले.

नियंत्रण सुटल्यानंतर त्याने वाहनांना धडक देण्यास सुरुवात केली. त्याने कार, रिक्षा अशा ८ वाहनांना उडवले आहे. यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाले आहेत.

Related posts

मध्य प्रदेशातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात !

Vishal Khandagale

“या” रूग्णालयांनी खाटा राखीव ठेवणे बंधनकारक*

Vishal Khandagale

पुण्यातील उद्योजका कडून ससूनला प्लाझ्मा फोरेसेस मशीन भेट…!

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX