कसबाकोथरूडखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

शहरातील परिस्थिती नियंत्रणात, तूर्त लॉकडाऊन नको : महापौर

शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असली तरी परिस्थिती नियंत्रणात असून तूर्त तरी लॉकडाऊन व्यवहार्य ठरणार नाही, अशी माझी भूमिका आहे.

टाटा समाजशास्त्र संस्था आणि आयसर या संस्थांनी केलेल्या अभ्यासातही पूर्णतः लॉकडाऊन न करता निर्बंध वाढवावेत, असा पर्याय सुचवलेला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

महापौर म्हणाले : आताच्या परिस्थितीत आरोग्य यंत्रणा सक्षम करणे, टेस्टिंग वाढवणे आणि लसीकरण व्यापक स्वरूपात करणे आपण यावर वेगाने काम करत आहोत.

त्यामुळे पूर्णतः लॉकडाऊन करण्यापेक्षा आणखी कडक नवे निर्बंध लावता येतील का? यावर चर्चा अपेक्षित असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले.

Related posts

राज्य शासनाच्या क्रांतीगुरू लहुजी साळवे स्मारक समिती अध्यक्षपदी विजय डाकले

Vishal Khandagale

शहरातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी धक्कादायक !

Vishal Khandagale

विमाननगर मध्ये जम्बो कोविड रुग्णालय सुरू करावे- नगरसेविका श्र्वेता खोसे गलांडे

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX