Pune City News
कोरोनापुणे

शहरात ८३० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

CORONA

शहरात आज दिवसभरात ८३०  कोरोना पाझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. याशिवाय दिवसभरात ५५१  रुग्णांनी कोरोनावर मात केली, अशी माहिती पालिका प्रशासनकडून देण्यात आली आहे.

● याशिवाय पुण्यात कोरोनाबाधीत ९  रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील ४  रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. तसेच ३००  रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

● तसेच एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २,०६,३८३  इतकी आहे. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ६१६०  एवढी आहे. तर एकूण ४८८१  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Related posts

आंतराष्ट्रीय विमान सेवा बंद

Vishal Khandagale

कोरोना : बंदचा निर्णय 31 मार्च नव्हे, पुढील आदेशापर्यंत: उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

राज्यात उद्या रात्रीपासून लॉकडाऊन; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Vishal Khandagale

Leave a Comment