Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

कोरोना : देशातील संख्या 258 वरुन 298 वर!

Pune City News :- भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 258 वरुन 298 झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशभरातल्या जनतेने घाबरुन जाऊ नये आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्याचे आवाहन सरकारने केले आहे. तसंच सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे असंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. देशभरात आजपासून 111 नव्या लॅब सुरु झाल्याचीही माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे.

Related posts

जेईई ऍडव्हान्स परीक्षेत पुण्याचा चिराग फलोर देशात प्रथम

Vishal Khandagale

भाजीपाला, गाळेधारक इतर व्यावसायिकांना न्याय मिळवून देणार : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

Vishal Khandagale

‘अम्फान’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या रेल्वे रद्द…

Vishal Khandagale

Leave a Comment