देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आली असून सरकारी तिजोरीत खडखडाट आहे.त्यामुळे सार्वजनिक उद्योग क्षेत्रातील तब्बल 26 कंपन्यांचे खासगीकरण होणार आहे.
27 जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सार्वजनिक क्षेत्रातील काही कंपन्यांचे खासगीकरण करणार असे जाहीर केले होते.
या कंपन्यांचे होणार खासगीकरण
- भारत पेट्रोलियम कॉर्पारेशन लिमिटेड, एअर इंडिया, हिंदुस्थान अँटीबायोटिक्स लिमिटेड (एचएएल), शिपिंग कॉर्पारेशन, कंटेनर कॉर्पारेशन, निलांचल इस्पत निगम, हिंदुस्थान प्रिफॅब लिमिटेड, स्कूटर इंडिया,
- हिंदुस्थान न्यूजप्रिंट लिमिटेड, कर्नाटका अँटीबाओटीक्स अँड फार्मासिटीक्लस, इंडियन टूरिझम डेव्हल्पमेंट कॉर्पारेशन, हिंदुस्थान न्युरोकार्बन लिमिटेड, प्रोजेक्ट अँड डेव्हल्पमेंट इंडिया लिमिटेड,
- इंजिनिअरिंग प्रोजेक्ट इंडिया लिमिटेड, पवनहंस लिमिटेड, बी अँड आर कंपनी लिमिटेड, सेंट्रल इलेक्ट्रोनिकस लिमिटेड, सिमेंट कॉर्पारेशन इंडिया लिमिटेड, इंडियन मेडिसिन अँड फार्मासिटीक्लस कॉर्पारेशन लिमिटेड,
- सालेम स्टील प्लांट, फिरो स्क्रॅप निगम लिमिटेड, नगरणा स्टील प्लांट ऑफ एनडीएमसी, भारत अर्थ मोव्हर्स, एचएलएल लाईफकेअर, भारत पंप्स अँड कॉम्प्रेसर्स लिमिटेड, बंगाल केमिकल्स अँड फार्मासिटीक्लस

