Pune City News
पुणे

48 हजार डोस उपलब्ध ; येथे होणार लसीकरण

शहरात आजपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात होत आहे.

सकाळी 11 ते 5 या वेळेत हे लसीकरण होणार आहे.

लसीकरणासाठी आठ केंद्र उभारण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर 100 नोंदणीकृत लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे.

दरम्यान, पुणे महानगरपालिकेकडे कोविड लसीचे 48 हजार डोस उपलब्ध झाले आहेत.
यातील 10 टक्के वेस्टेज वगळल्यावर अंदाजे 22 हजार लाभार्थ्यांना दोन डोस मिळणार आहेत.

▪️या ठिकाणी होणार लसीकरण

1) कै. जयाबाई नानासाहेब सुतार प्रसूतीगृह
2) कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ
3) ससून रुग्णालय, पुणे स्टेशन
4) सुतार दवाखाना, कोथरूड
5) दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, एरंडवणा
6) रूबी हॉल क्लीनिक, ताडीवाला रस्ता
7) नोबल हॉस्पिटल, हडपसर
8) भारती हॉस्पिटल, धनकवडी

Related posts

झोपडपट्टी मधील नागरिकांना कोरोना ची लस मोफत द्या – पुणे शहर युवक कॉंग्रेस

Vishal Khandagale

‘भारती’ हॉस्पिटलमध्ये ‘सीरम’च्या लसीची चाचणी

Vishal Khandagale

पुण्यातील महंमदवाडी परिसरात दहा गायींची कत्तल

Vishal Khandagale

Leave a Comment