Pune City News
कोरोनाराष्ट्रीय

भारत दिव्यांनी उजळला ; घराघरात पेटले दिवे, लागले मोबाइलचे फ्लॅशलाइट्स

Pune City News:- आज रात्री 9 वाजता 9 मिनिटे घरातील लाइट्स बंद करून दिवे लावावे किंवा मोबाइल बॅटरी सुरू करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संपूर्ण देशाला केले होते.

घराघरात दिवे पेटले होते. अनेकांनी मोबाइलचे फ्लॅशलाइट्स सुरू केले होते.अनेक ठिकाणी लोकांना यासाठी घरातील मेणबत्त्या काढून ठेवल्या होत्या. रात्री 9 वाजेपासून अनेक घरांमध्ये दिव्यांची आरास दिसत होती.एकंदरीत, लाइट्स बंद ठेवून जनतेने मोदींच्या आवाहनाला देशवासियांनी उत्तम प्रतिसाद दिला.

Related posts

देशातील “पोदार शाळेच्या” मुख्यध्यापकांने केले नागरिकांना आवाहन..!

Vishal Khandagale

किराणा दुकान ONLINE ; शॉपमॅटिकचा पुढाकार

Vishal Khandagale

राज्यातल्या डॉक्टर्स च्या सुट्टया रद्द

Vishal Khandagale

Leave a Comment