महाराष्ट्र

कोरोना विषाणू ग्रस्तांच्या संख्येनुसार महाराष्ट्राची 3 झोनमध्ये विभागणी !

Pune City News :- कोरोना विषाणू ग्रस्तांच्या संख्येनुसार महाराष्ट्रात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन तयार केले आहेत.

◆ रुग्णनिहाय झोनची विभागणी
ज्या जिल्हांमध्ये 15 पेक्षा अधिक रूग्ण असतील ते जिल्हे रेड झोनमध्ये असतील. 15 पेक्षा कमी कोरोनाबाधितांचा समावेळ ऑरेंज झोनमध्ये करण्यात आला आहे. तर ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रूग्ण नाहीये, असे जिल्हे ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केले गेले आहेत.

● रेड झोन जिल्हे – मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, नागपूर, रायगड, सांगली आणि औरंगाबाद

● ऑरेंज झोन जिल्हे – रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि गोदिंया

● ग्रीन झोन जिल्हे – धुळे, नंदुरबार, परभणी, सोलापूर, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भांडारा आणि गडचिरोली

Related posts

ब्रेकिंग! राज्यात कडक निर्बंध लावावे लागतील! , उद्या परवा जाहीर करु : मुख्यमंत्री

Vishal Khandagale

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली नगरी सर्वांसाठी प्रेरणादायी; उद्धव ठाकरे

Vishal Khandagale

कोपर्डीतील निर्भयाचे आई-वडील उपोषणच्या तयारीत

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.