Pune City News
पुणे

पुणे शहरात दिवसभरात १६८ रुग्ण कोरोनामुक्त !

Pune City News:- पुणे शहरातील १६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सर्व रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात पुणे महापालिकेच्या डॉ.नायडू रुग्णालयाचे १५०, शहरातील विविध खासगी रुग्णालयातील १४ आणि ससून हॉस्पिटल मधील ४ रुग्णांचा समावेश आहे. अत्ता पर्यतपुणे शहर एकूण कोरोनामुक्त १ हजार ३७७ झाले आहेत.
१३ मे-बुधवार 2020
– पुण्यात दिवसभरात ८७ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात सर्वाधिक १६८ रुग्णांना डिस्चार्ज.
– सात करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
– ११५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ३२ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २८२४.
(डॉ.नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटल-२५०७ आणि ससून ३१७)
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १२८४.
– एकूण मृत्यू -१६३.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १२०५

Related posts

प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी – जिल्हाधिकारी

Vishal Khandagale

“दलित सेना” वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Vishal Khandagale

अंगारकी चतुर्थीला दगडूशेठ गणपती मंदिर दर्शनासाठी बंद

Vishal Khandagale

Leave a Comment