Pune City News
महाराष्ट्रराष्ट्रीय

ठाकरे सरकार कोरोना रोखण्यास अपयशी : सुब्रमण्यम स्वामीं

Pune City News:- उद्धव ठाकरे सरकार महाराष्ट्रात कोरोना रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींनी केलीय…उद्धव ठाकरेंनी,आताच महाआघाडी तोडावी, नाही तर काँग्रेस, आणि राष्ट्रवादी शिवसेना संपवतील, त्यामुळे त्यांनी वेळीच सावध व्हावे,
असा सल्लाही सुब्रमण्यम स्वामींनी दिलाय.. तसंच माहाराष्ट्राचा कोरोनाचा प्रकोप वाढलाय..

Related posts

कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा, मुख्यमंत्र्यांचे पत्र

Vishal Khandagale

राज्यात येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा

Vishal Khandagale

दोघांना अटक: 2 काडतुसे, 2 पिस्टल जप्त

Vishal Khandagale

Leave a Comment