Pune City News
पुणे

पुणे शहरातील शिवभोजन केंद्रामध्ये गरजूंना लाभ !

PUNE CITY NEWS:- पुणे विभागातील स्वस्तधान्य दुकानांची संख्या ९ हजार ९५ असून आजरोजी ९ हजार ९२ सुरू आहेत. (ऑनलाईननुसार) स्वस्तधान्य दुकानांमधून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे मे २०२० साठी धान्य वाटप सुरू झाले असून ९३.१७ टक्के धान्यवाटप झालेले आहे.

२९ मे २०२० रोजी विभागात एकूण २०६ शिवभोजन केंद्र असून सर्व सुरू आहेत. त्यामध्ये २३ हजार १४८ गरजूंनी लाभ घेतला आहे.

Related posts

शहरांत 13 ठिकाणी होणार दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण, जाणून घ्या

Vishal Khandagale

कोरोना: 27 लाखांचा सॅनिटायझर्स जप्त !

Vishal Khandagale

भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक्स फेरी सेवा सुरू!

Vishal Khandagale

Leave a Comment