पिपरी चिंचवडपुणे

बांधकाम व्यवसाय स्वयंस्पुर्तीने कामबंद : क्रेडाई पुणे मेट्रो

Pune City News:- कोरोना विषाणू चा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील चार महानगरांमधील बांधकाम प्रकल्पांचे कामही 31 मार्च पर्यंत थांबविण्यात येणार आहे. बांधकाम व्यावसायिक विकासकांची कार्यालये प्रत्यक्ष बांधकामाची ठिकाणे आणि इतर पुरक कामे पुर्णत: बंद ठेवण्यात येणार आहेत. या कालावधी मध्ये कोणत्याही कर्मचारयाचे वेतन कापू नये, आशा सूचनाही बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणु चा फैलाव वाढत असताना. आवश्यक खबरदारी घेऊन बांधकाम प्रकल्पांची कामे काही ठिकाणी सुरू ठेवण्यात आली होती मात्र सध्याच्या गंभीर परिस्थितिचा विचार करून मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सर्व बांधकाम प्रकल्पांची कामे आणि बांधकामं व्यवसायिकांची कार्यालयेदखील स्वयंस्पुर्ती ने बंद करण्यात यावीत, अशी विनंती “क्रेडाई पुणे मेट्रो” या बांधकाम व्यवसायिकांच्या संघटनेतर्फे अध्यक्ष सुहास मार्च्ंट यांनी सर्व सदस्यांना केली आहे

Related posts

जेईई ऍडव्हान्स परीक्षेत पुण्याचा चिराग फलोर देशात प्रथम

Vishal Khandagale

विभागीय आयुक्तांनी घेतला जिल्हा निहाय आढावा

Vishal Khandagale

कोरोना! रक्त तपासणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची नावे

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX