Pune City News
राष्ट्रीय

नवीन सरकारी योजनांवर ब्रेक…

भारत सरकारने पुढच्या वर्षी मार्चपर्यंत कोणतीही नवीन सरकारी योजना लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • मात्र हे निर्बंध पंतप्रधान गरीब कल्याण योजना आणि स्वावलंबी भारताशी संबंधित योजनांना लागू होणार नाही.
  • कोरोनामुळे सुरू असलेल्या आर्थिक संकटात भारत सरकार कॉस्ट कटिंग उपाय अंतर्गत निर्णय घेण्यात आला आहे.
  • परंतु आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत करण्यात आलेल्या घोषणांचा खर्च सुरूच राहणार आहे.
  • यामध्ये एसएफसीच्या 500 कोटींपेक्षा जास्त नवीन योजना देखील ब्रेक केल्या जाणार असून महसूल अभावी हा आदेश अर्थमंत्रालयाने दिला आहे.
    दरम्यान, वित्त विभागाच्या खर्चाच्या विभागाने हा आदेश 4 जून रोजी जारी केला होता. मंत्रालय आणि विभागांना 30 जूनपर्यंत याद्या सादर करण्यास सांगितले आहे.

Related posts

महापौर चषक कॅरम स्पर्धा

Vishal Khandagale

राफेल लढाऊ विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश

Vishal Khandagale

पुणेकर चंद्रवेड्या तरुणाची लयभारी कामगिरी पहाच!

Vishal Khandagale

Leave a Comment