Pune City News
CORONA HELPकोरोनापुणे

येरवडा पोलिस ठाण्याला राजकुमार ढाकणे फाउंडेशन तर्फे मास्क सॅनिटायझर व हॅन्ड ग्लोज सुपूर्त !

देशामध्ये लोकडाऊन घोषित झाल्या नंतर सर्वात मोठी सामाजिक जबाबदारी पेलवणारे.. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सामान्य जनतेची काळजी घेणारे या महाराष्ट्र राज्याचे खरेखुरे नायक महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचारी व येरवडा पोलिस ठाण्याचे खरे-खुरे पोलिस नायक यांच्यासाठी राजकुमार ढाकणे फाउंडेशन तर्फे मास्क सॅनिटायझर व हॅन्ड ग्लोज सुपूर्त करण्यात आले.

 

यावेळी मा. श्री पंकजजी देशमुख, उपायुक्त पुणे शहर zone 4 व मा. पै. श्री विजयीजी चौधरी, सहाय्यक उपायुक्त, खडकी विभाग, पुणे शहर पोलीस.
मा. श्री अजय जी वाघमारे पोलीस निरीक्षक गुन्हे, येरवडा पोलीस स्टेशन, श्री प्रतापजी साळुंखे,श्री राजकुमार ढाकणे , श्री विजय घेणंद ,श्री निलेश पाडळे व  इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते

Related posts

पुणे शहरात भाज्यांचा तुटवडा

Vishal Khandagale

पुणे शहरात 4119 पॉझिटिव्ह रुग्ण

Vishal Khandagale

आमदार सुनिल टिंगरें कडून ५० लाखांचा निधी !

Vishal Khandagale

Leave a Comment