Pune City News
राष्ट्रीय

कोरोना; ‘या’ औषधाचे ट्रायल थांबवले !

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरले जाणारे मलेरियाचे औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या ट्रायलवर बंदी घातली आहे.

ट्रायलचे कार्यकारी समुह, मुख्य अभ्यासक यांनी सॉलिडॅरिटी ट्रायल, ब्रिटनमधील रिकव्हरी ट्रायल आणि अन्य पुरावे लक्षात घेऊन चाचणी हा निर्णय घेतला आहे.

सॉलिडॅरिटी ट्रायल आणि ब्रिटनमधील रिकव्हरी ट्रायल यांच्यात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधामुळे कोरोनाचा मृत्यूदर कमी झालेला नाही.

दरम्यान, या औषधाचा ट्रायल थांबवण्यात आला असून ज्या रुग्णांवर याआधीच HCQ चा कोर्स सुरू आहे, त्यांना हे औषध वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Related posts

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन !

Vishal Khandagale

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध महाभियोग प्रस्ताव मंजूर..

Vishal Khandagale

कोरोनावरील औषधाची ‘या’ देशाकडून घोषणा…

Vishal Khandagale

Leave a Comment