Pune City News
राष्ट्रीय

अमेरिकेत 25 फुटांची हनुमानाची मूर्तीची प्रतिष्ठापना !

अमेरिकेतील हॉकेंसिन शहरात 25 फुटांची हनुमानाची भव्य मूर्ती विराजमान करण्यात आली आहे.

या मूर्तीचे वजन तब्बल 30 हजार किलोग्रॅम आहे. ही मूर्ती भारतात तयार करण्यात आली असून जहाजाद्वारे अमेरिकेला नेण्यात आली आहे.

दरम्यान हि भव्य ही मूर्ती तयार करण्यासाठी 1 लाख डॉलर इतका खर्च आला आहे.

अत्यंत सुबक आणि नक्षीदार असलेली ही मूर्ती भारतात दक्षिणेकडील कारंगळ या छोटय़ा शहरात काळय़ा रंगाच्या ग्रेनाईटच्या दगडापासून तयार करण्यात आली आहे.

एकाच दगडात कोरून ही मूर्ती तयार केली असून त्यासाठी 12 मूर्तिकार तब्बल वर्षभर मेहनत घेत होते.

अमेरिकेत ही मूर्ती पोहोचल्यानंतर मोठय़ा प्रमाणात प्राणप्रतिष्ठा उत्सव साजरा करण्यात आला.

Related posts

सहा दिवसांत पेट्रोल ‘एवढे’ महागले !

Vishal Khandagale

विमान प्रवासासाठी तिकीट दर निश्चित; केंद्राची घोषणा

Vishal Khandagale

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटर अकाऊंट हॅक

Vishal Khandagale

Leave a Comment