Pune City News
पुणे

एका नगरसेवकाला कोरोना..

PUNE CITY NEWS :- पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला पाहायला मिळतो आहे. त्यात कोरोनाने पुणे महानगरपालिकेतही कोरोनाने एन्ट्री केली आहे.

महापालिकेत आता पर्यंत एक महिला पदाधिकारी व त्यांच्या पतीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

मात्र याच पार्श्वभूमीवर आज (रविवारी) एका नगरसेवकाचाही कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याला कोरीनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

लॉक डाऊनच्या काळापासून हा नगरसेवक नागरिकांसाठी उपलब्ध असायचा. त्यांचा कोरोनाचा अहवाल जरी पॉझिटिव्ह आला असला तरी त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पुण्यात नवीन ३८४ नवीन रुग्णांची भर पडली असून ११जनांचा बळी गेला आहे. तसेच ५०४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Related posts

येरवडा पोलीस ठाणे व पेपल सेमनरी कडून गरजू व गरीब नागरिकांना किराणा वाटप!

Vishal Khandagale

पुण्यात होणार ग.दि. माडगूळकर यांचे स्मारक

Vishal Khandagale

बंड गार्डन पाेलिस निरीक्षक मा. अमाेल काळे कोरोना योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले

Vishal Khandagale

Leave a Comment