Pune City News
पुणे

मंडई तील शारदा गणपतीची १२७ वर्षांत पहिल्यांदाच होणार मंदिरात प्रतिष्ठापणा

PUNE CITY NEWS :- पुण्याच्या गणोत्सवात महत्वाचे स्थान असलेला अखिल मंडई मंडळाचा गणपती दरवर्षी या मंडळाकडून विविध उपक्रम राबवून हा उत्सव साजरा करण्यात येतो.

मात्र यंदाच्या वर्षी या मंडळाकडून १२७ वर्षांमध्ये शारदा गणपतीची पहिल्यांदाच मंदिरातच प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी पत्रकारपरिषदेत दिली.

या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे यंदाच्या वर्षी शारदा गजाननाची मूर्ती मंदिरातून हलविण्यात येणार नसल्याचे थोरात यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Related posts

कोरोना : देशातील संख्या 258 वरुन 298 वर!

Vishal Khandagale

अत्यावश्यक सेवेतील व्यक्तीना क्युआर कोड ची सक्ती करु नका ! : पुणे शहर उपआयुक्त मा.संभाजी कदम यांचे आदेश

Vishal Khandagale

तडीवाला रोडची केंद्रीय पथका कडून पाहणी

Vishal Khandagale

Leave a Comment