Pune City News
राष्ट्रीय

कुख्यात डॉन दाऊद इब्राहम पाकिस्तानमध्येच

कुख्यात डॉन दाऊद इब्राहम पाकिस्तानमध्येच

भारतासाठी मोस्ट वाँन्टेड असणारा अतिरेकी दाऊद इब्राहिम पाकिस्तान मध्येच असल्याचे समोर आले आहे.

पाकिस्तानने 88 दहशतवादी आणि संघटनांची यादी जाहीर केली त्यात दाऊदचं नाव असून त्याचा पत्ता हा कराची व्हाईट हाऊस असा लिहिला आहे.

आंतरराष्ट्रीय संघटनांच्या दबावामुळे पाकिस्तानने सदर यादी जाहीर केली आहे. पाकिस्तनाने प्रथमच दाऊद पाकिस्तानात असल्याचे मान्य केले आहे.

या निर्णयानंतर पाकिस्तान या सर्व दहशतवादी आणि त्यांच्या संघटनांवर कडक आर्थिक प्रतिबंध लादणार आहे.

दाऊद इब्राहीम याच्यासोबतच हाफिज सईद आणि मसूद अजहर यांचाही यात समावेश आहे.

Related posts

नोटछपाई ‘एवढ्या’ दिवसांसाठी बंद

Vishal Khandagale

अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर!

Vishal Khandagale

चिनी कंपनीला दिलेले 500 कोटींचे कंत्राट रेल्वे रद्द करणार

Vishal Khandagale

Leave a Comment