Pune City News
राष्ट्रीय

मंत्री हेगडे यांच्यासह 17 खासदार पॉझिटिव्ह

मंत्री खा. हेगडे यांच्यासह 17 खासदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी खासदारांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात पाच जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

तर अद्याप काही खासदारांचा कोरोना रिपोर्ट येणे बाकी होते. लोकसभेतील खासदारांची कोरोना चाचणी केली होती.

काही खासदारांचे काल रिपोर्ट आले तर काहींचे आज. पॉझिटिव्ह आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी लोकसभेत दिली.

दरम्यान, कोरोनामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खबरदारी घेण्यात येत असून सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.

Related posts

‘या’ राज्यातील होणार जनजीवन पूर्ववत सुरू !

Vishal Khandagale

जगन्नाथ पुरी रथ यात्रेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती

Vishal Khandagale

पुण्यातील हॉटेल्स तीन दिवस बंद!

Vishal Khandagale

Leave a Comment