Pune City News
पुणे

हॉटेल, बार,रेस्टॉरंट चालकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे: सौरभ राव

sourabh rao

पुणे-हॉटेल, बार,रेस्टॉरंटमध्ये शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आदेश दिले आहेत.

दोषी आढळणाऱ्या हॉटेल बार, रेस्टॉरंटवर कडक कारवाई करण्याचेही त्यांनी आदेशही त्यांनी दिले आहेत.

शासनाने दि.५ पासून राज्यातील हॉटेल, बार- रेस्टॉरंट यांना मार्गदर्शक सूचना , अटी व शर्ती घालून हॉटेल,बार, रेस्टॉरंट इत्यादी चालू करण्यास परवानगी दिलेली आहे.

या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन संबंधितांनी आपला व्यवसाय करायचा आहे. हा व्यवसाय करत असताना कोणत्याही स्वरुपात कोरोना (कोविड-१९) चा प्रसार होणार नाही, संसर्ग वाढणार नाही. याबाबत संपूर्णपणे दक्षता घेतली पाहिजे.

Related posts

पालखी सोहळ्यावर कोरोना चे सावट !

Vishal Khandagale

Containment Zone मधील रस्ते पूर्ण सील !

Vishal Khandagale

कोविड-१९ – नमुना तपासणीची क्षमता वाढवावी !

Vishal Khandagale

Leave a Comment