Pune City News
गुन्हे विषयकपुणे

कोंढाव्यात पुन्हा जुन्या वादातून एकाच खून

murder

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीने डोकेवर काढले आहे. कोंढवा परिसरात पुन्हा एका व्यक्तीचा पूर्ववैमनस्यातून दगडाने ठेचून खून करण्यात आला. मंगळवारी( दि.६) रोजी रात्री ही घटना घडली.

विठ्ठल दांडे (वय ३५ ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या खून प्रकरणातील आरोपी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास काही व्यक्तींसोबत दारू पिण्यासाठी एकत्र बसले होते. मात्र त्यांच्यामध्ये यापूर्वी वाद झाले होते.

मात्र मंगळवारी पुन्हा दोघेजण पिण्यासाठी एकत्र आले. दारू पिताना हा वाद पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादात आरोपीने दगडाने मारून विठ्ठल दांडे त्याचा खून केला.

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपासस सुरू आहे.

Related posts

कृषी कायद्याविरोधात शरद पवार मैदानात उतरणार

Vishal Khandagale

पुण्यात रात्री २ वाजता “अग्नीतांडव”

Vishal Khandagale

पोलिसांच्या मारहाणीत रुग्णवाहिका चालकाच्या वडिलांचा मृत्यू !

Vishal Khandagale

Leave a Comment