Pune City News
मनोरंजन

WhatsApp ने प्रथमच ठेवले स्वत:चे स्टेटस

आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमधील बदलांबाबत चर्चेत आहे. व्हॉट्सअ‍ॅपने युजर्सला नवी पॉलिसी अ‍ॅक्सेप्ट करण्यास 8 फेब्रुवारीपर्यंतचा वेळ दिला होता.

युजर्सच्या अनेक प्रतिक्रियांनंतर, कंपनीने ही पॉलिसी स्थगित केली आहे.

युजर्स या पॉलिसीमुळे इतर सुरक्षित अ‍ॅप्सकडे वळले. लोकांच्या नकारात्मक कमेंटनंतर व्हॉट्सअ‍ॅपकडून सतत स्पष्टीकरण देण्यात येत आहे.

व्हॉट्सअ‍ॅपकडून ब्लॉगद्वारे, ट्विट करून आणि आता पहिल्यांदाच व्हॉट्सअ‍ॅपने स्वत:चे स्टेटस ठेऊन लोकांमधील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करत, स्पष्टीकरण दिले आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने स्टेटसमध्ये कॉलिंग, प्रायव्हेट मेसेज आणि कॉन्टॅक्ट्ससारख्या गोष्टींवर स्पष्टीकरण दिले आहे. व्हॉट्सअ‍ॅपने एकूण 4 स्टेटस ठेवले आहेत.

Related posts

जागतिक ग्राहक दिन

Vishal Khandagale

गायिका कनिका कपूरला ‘कोरोना’ची लागण

Vishal Khandagale

घरी बसलेला सलमान ‘हे’ करतोय!

Vishal Khandagale

Leave a Comment