Pune City News
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुणे शहरात पॉझिटिव्ह सतत कायम रुग्णांची वाढ.

७ एप्रिल २०२१ 
– दिवसभरात ५६५१ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ४३६१ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत ५४ रुग्णांचा मृत्यू. १३ रूग्ण पुण्याबाहेरील.
– ९५७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३०५३७२.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४६०७१.
– एकूण मृत्यू -५५६७.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २५३७३४.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २६१२०.

नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Related posts

आंतराष्ट्रीय विमान सेवा बंद

Vishal Khandagale

कोरोना; महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 122 वर

Vishal Khandagale

पुणे शहर पोलिसांच्या 5 जणांच्या पथकावर UP मध्ये हल्ला !

Vishal Khandagale

Leave a Comment