Pune City News
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुण्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा

पुण्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता रुग्णाला दिले जाणाऱ्या औषधाचा तुटवडा जाणवू लागला आहे.

▪️ यामध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शन जे कोरोना रुग्णाला दिले जाते. त्याचा शहरात तुटवडा पाहायला मिळत आहे.

▪️ अनेक रुग्णाचे नातेवाईक औषध घेण्यासाठी तासनतास रांगेत उभा आहेत. मात्र हे इंजेक्शन सध्या अनेक ठिकाणी उपलब्ध नाहीत.

▪️ दरम्यान, पुणे केमिस्ट असोसिएशन कार्यालयाबाहेर इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी गर्दी केली आहे.

Related posts

45 वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु

Vishal Khandagale

कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा, मुख्यमंत्र्यांचे पत्र

Vishal Khandagale

सावधान : सायंकाळी सात वाजता खडकवासला धरणातून २४ हजार क्यूसेक्स …..विसर्गात वाढ होण्याची शक्यता.

Vishal Khandagale

Leave a Comment