Pune City News
महाराष्ट्र

ब्रेकिंग! एमबीबीएसच्या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार

एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

  •  एमडीची परीक्षा आम्ही घेतली आहे. मात्र, कोरोनामुळे एमबीबीएसच्या तिन्ही वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या, असे देशमुख म्हणाले आहेत.
  • राज्यात कोरोनाची दुसरी लाट अभूतपूर्व आहे, त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येणं स्वाभाविक आहे.
  • मात्र, आता 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी होत आहे आणि स्थिती सुधारत आहे.
  • दरम्यान, हे संकेत दिलासादायक असून लॉकडाऊनचे सकारात्मक संकेत असल्याचे देशमुख म्हणाले आहेत.

Related posts

महाराष्ट्रात “भाजप” कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही

Vishal Khandagale

मॉल आणि व्यापारी संकुले सुरू करण्यास परवानगी द्या!

Vishal Khandagale

मुख्यमंत्री ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा !

Vishal Khandagale

Leave a Comment