कोरोनामहाराष्ट्र

राज्यात लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवला…राज्य सरकारची घोषणा

राज्याला कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा अवधी वाढवण्यात आला आहे. 15 मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम असणार राज्यसरकारचा मोठा निर्णय.

राज्य सरकारने यासंदर्भात आदेश काढला असून त्यानुसार आत्ता राज्यात लागू असलेले निर्बंध 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असणार आहेत

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे आणखी 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू करावा, अशी मागणीच मंत्र्यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांच्या निर्णयाबद्दल सहमती दर्शवली आहे.

त्यामुळे राज्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले आहेत. सोबत आदेश जोडले आहेत

Related posts

पीएमपीएमएल’ बसच्या 584 फेऱ्या रद्द!

Vishal Khandagale

पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भांबर्डे गावाची मंत्री अस्लम शेख यांच्याकडून पाहणी

Vishal Khandagale

लॉकडाऊनमधील निर्बंध आणखी कडक !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX