Category : Uncategorized
सावित्रीबाई फुले ( पुणे ) विद्यापीठाचे नवीन शैक्षणिक वर्ष ऑनलाईन सुरू
PUNE CITY NEWS :- सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कामकाज ५ ऑगस्टपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली आहे....
पुण्याला केंद्राकडून मिळणार १०० व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय स्टाफ
Pune City News:- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्याच्या कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबईमध्ये बैठक घेतली. या बैठकीला मंत्रालयातील उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या...
सखोल परीक्षण करून रुग्णांचा दर शून्यावर आणावा; कुणाल कुमार
PUNE CITY NEWS :- पुण्यातील प्रशासन व आरोग्य यंत्रणा यांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून यापुढे रुग्णांना जलद गतीने व प्रतिसादात्मक उपचार दिले जावेत. तसेच रुग्णांच्या...
नोकरी द्या…; अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन
PUNE CITY NEWS :- मराठा आंदोलनामध्ये बलिदान दिलेल्या ४२ कुटुंबांच्या पूर्ण विकासाचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा मराठा...
शहरात आता मास्क वापरणे बंधनकारक
PUNE CITY NEWS :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला...
बारामतीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल
PUNE CITY NEWS :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याने राज्यातील राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. तसेच बारामती शहरातील...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा !
PUNE CITY NEWS :- दि.12: कोरोना निदानासाठी करण्यात येणा-या चाचण्या वाढवा तसेच केलेल्या चाचण्यांचे अहवाल दुस-याच दिवशी प्राप्त झाले पाहीजेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे...
पुणे विद्यापीठ चौकातील पूल पाडण्यास मंजुरी
पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील उड्डाण पूल पाडण्यास आज स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.त्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. अशी माहिती...
वाहनधारकांना दिलासा; घेतला ‘हा’ निर्णय!
मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. त्यांच्या...
…तर भारतात अधिक कोरोनाग्रस्त आढळतील
भारत आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाची चाचणी झाल्यास अमेरिकेपेक्षाही अधिक कोरोनाबाधित आढळतील असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

