Pune City News
Home Page 30
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

भाजपाच्या मुळेच पुण्यात कोरोनाचे थैमान आणि पुणेकरांचे हाल! -शिवसेना

Vishal Khandagale
पुणे शहर – फेब्रुवारीच्या अखेरीस द्यायला हव्या होत्या त्या सुविधा मार्च च्या अखेरीस देणाऱ्या पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला कोरोनाच्या थैमानाला रोखण्यात अपयश आले असून त्यांच्या
कसबाकोथरूडखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

कमांड हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी ३३० बेड राखीव -आबा बागुल

Vishal Khandagale
पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनेक महिन्यांपासून  शहराच्या आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुणे शहरातील वानवडी
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

शहरात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण !

Vishal Khandagale
दिवसभरात ३२२६ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ३२६८  रुग्णांना डिस्चार्ज. – करोनाबाधीत २७ रुग्णांचा मृत्यू. – ७२५  क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण
पिपरी चिंचवडपुणे शहरमहाराष्ट्र

देहूत संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याला शुकशुकाट !

Vishal Khandagale
पुणे जिल्ह्यात कोरोना संकटाने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. त्याच धर्तीवर संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याला फक्त ५० लोकांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली
महाराष्ट्र

इंदुरीकर महाराजांबाबत कोर्टाचा मोठा निकाल

Vishal Khandagale
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांना वादग्रस्त वक्तव्यासंबंधी दिलासा मिळाला आहे. लिंग भेदभावाला प्रोत्साहन देणारं वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन संगमनेर न्यायालयात खटला दाखल करण्यात
कोथरूडपुणे शहर

कुमठेकर रस्त्यावर राज्य शिक्षण परिषदेच्या कार्यालयात आग

Vishal Khandagale
पुणे शहर :- कुमठेकर रस्त्यावरील राज्य शिक्षण संशोधन परिषदेच्या कार्यालयातील आवारात ठेवलेल्या टाकाऊ फर्निचरला मंगळवारी दुपारी आग लागली. आगीत टाकाऊ फर्निचर जळाले. शॉर्ट सर्किटमुळे आग
महाराष्ट्र

संत तुकाराम बीजेच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांचे देहूनगरीत भजन आंदोलन

Vishal Khandagale
संत तुकाराम बीजच्या पार्श्वभूमीवर देहूगावात वारकऱ्यांना परवानगी मिळावी, अशी मागणी करत जवळपास दीडशेहून अधिक वारकऱ्यांनी बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली देहू गावच्या वेशीवर भजन आंदोलन केले.
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

कोरोना : बेड तुटवड्यानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय

Vishal Khandagale
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढतेय. ● अशा स्थितीत पुण्यातील प्रमुख रुग्णालयात बेड्सची कमतरता जाणवू लागली
पुणे कॅंटोन्मेंटपुणे शहर

‘फॅशन स्ट्रीट’ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली भेट

Vishal Khandagale
पुणे कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीटला शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागली होती. यात येथील सर्व दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक झाली होती. या अग्नितांडवात कोट्यवधी रुपयांचे नुकसान तर झालेच
कोथरूड

पुणे सेंट्रल मॉलच्या पार्किंगमध्ये धूर; अग्निशामक दल आणि एनसीएल चे पथक दाखल

Vishal Khandagale
कर्वे रोड- गरवारे काॅलेजजवळ असणाऱ्या सेंट्रल माॅलच्या पार्किंगमध्ये आज  ( सोमवार-दि.२९) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या केमिकलमधून अचानक धूर येऊ लागल्याने नागरिकांना त्रास  जाणवू