Pune City News
पुणेपुणे शहरवडगावशेरी

नगररोड–वडगावशेरीत उमेदवारी दाखल

PMC

पुणे | प्रतिनिधी :
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगररोड–वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रभाग क्रमांक ३ (विमाननगर–लोहेगाव–वाघोली), प्रभाग क्रमांक ४ (खराडी–वाघोली) आणि प्रभाग क्रमांक ५ (कल्याणीनगर–वडगावशेरी) या तिन्ही प्रभागांमधून सर्वच प्रवर्गांतील इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

या तिन्ही प्रभागांमध्ये ओबीसी, अनुसूचित जाती तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला व पुरुष उमेदवारांनी अर्ज सादर केल्याने निवडणूक रिंगणात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्जांच्या संख्येमुळे नगररोड–वडगावशेरी परिसरातील राजकीय वातावरण तापू लागले असून, प्रत्येक प्रभागात काट्याच्या लढतीची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रभागनिहाय व प्रवर्गनिहाय उमेदवारांची सविस्तर यादी पुढील मध्ये देण्यात आली असून, त्याद्वारे इच्छुक मतदार, कार्यकर्ते आणि राजकीय निरीक्षकांना उमेदवारी चित्र स्पष्टपणे पाहता येणार आहे.

प्रभाग क्रमांक ३

प्रभाग क्रमांक

प्रभाग क्रमांक ५

Related posts

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

Vishal Khandagale

युवा उद्योजक पुनीत बालन यांची पुण्यातील चित्रपटसृष्टीतील कामगारांसाठी केली आर्थिक मदत

Vishal Khandagale

कोरोना’ संसर्गाबाबतचे दक्षता नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करा -उपमुख्यमंत्री अजिदादा पवार

Vishal Khandagale

Leave a Comment