आयपीएलच्या 13व्या हंगामातील तिसरा सामना आज सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंलगोर संघात होत आहे.
- दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे हा सामना होत आहे.
- विराट कोहली रॉयल चॅलेंजर बेंलगोर संघाचे तर सनरायझर्स हैद्राबादचे नेतृत्त्व डेविड वॉर्नर करत आहे.
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायझर्स हैदराबादला विजयासाठी 164 धावांचे आव्हान दिले आहे.
- बंगळुरुने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 163 धावा केल्या.
- बंगळुरुकडून सर्वाधिक 56 धावा सलामीवीर दिपक पडीक्कलने केल्या. त्यानंतर एबीडी व्हिलियर्सने धमाकेदार 51 धावा केल्या.
- हैदराबादकडून टी नटराजन, विजय शंकर आणि अभिषेक शर्मा या तिघांनी प्रत्येकी विकेट घेतली.

