Pune City News
खेळ

SRH vs RCB : हैदराबादसमोर 164 धावांचं आव्हान

आयपीएलच्या 13व्या हंगामातील तिसरा सामना आज सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंलगोर संघात होत आहे.

  •  दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे हा सामना होत आहे.
  •  विराट कोहली रॉयल चॅलेंजर बेंलगोर संघाचे तर सनरायझर्स हैद्राबादचे नेतृत्त्व डेविड वॉर्नर करत आहे.
  •  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायझर्स हैदराबादला विजयासाठी 164 धावांचे आव्हान दिले आहे.
  •  बंगळुरुने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 163 धावा केल्या.
  •  बंगळुरुकडून सर्वाधिक 56 धावा सलामीवीर दिपक पडीक्कलने केल्या. त्यानंतर एबीडी व्हिलियर्सने धमाकेदार 51 धावा केल्या.
  •  हैदराबादकडून टी नटराजन, विजय शंकर आणि अभिषेक शर्मा या तिघांनी प्रत्येकी विकेट घेतली.

Related posts

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय

Vishal Khandagale

विश्वनाथन आनंद ‘येथे’ अडकले!

Vishal Khandagale

टोकियो ऑलिंपिक स्पर्धा पुढे ढकलणे सर्वांच्या हिताचे

Vishal Khandagale

Leave a Comment