Uncategorizedकुख्यात गज्या मारणेच्या टोळीतील 14 जणांना साताऱ्यात अटकVishal KhandagaleApril 30, 2021 by Vishal KhandagaleApril 30, 20210392 सातारा :- पुण्यातील कुख्यात गुंड गज्या मारणेच्या टोळीशी संबधित गुंडांना वाई पोलिसांनी सापळा रचून वाई-पाचवड रस्त्यावर हॉटेल चतुर्थी चेक पोस्टवर अटक करून कारवाई करण्यात आली...