नवले रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांनी डिसेंबर महिन्यापासून वेतन न मिळाल्यामुळे कामबंद आंदोलन !
PUNE CITY NEWS :- डिसेंबर 2019 पासून पगार न मिळाल्यामुळे पुण्यातील सिंहगड परिसरात असलेल्या नवले रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांनी आज सकाळापासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. रुग्णालयातील...

