PUNE CITY NEWS :- डिसेंबर 2019 पासून पगार न मिळाल्यामुळे पुण्यातील सिंहगड परिसरात असलेल्या नवले रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांनी आज सकाळापासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे.
next post