कोरोनाच्या पाश्वभूमीवर विविध त्रुटी संदर्भात पुणे शहर काँग्रेस पक्षाच्यावतीने विभागीय आयुक्तना निवेदन
Pune City News:- कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून पुणे शहरातील कोरोना रूग्णांची संख्या ३० हजाराहून जास्त झालेली आहे. भविष्यात ही संख्या १ लाखाच्या घरात अथवा...

