Pune City News
पुणे

वडगाव शेरी – पुणे शहर कॉंग्रेस (आय) कडून शिधा वाटप

Pune City News:-पुणे शहर काँग्रेस कमिटी चे सदस्य मा.नगरसेवक राजेंद्र क्षीरसाठ व युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष राहूल क्षीरसाठ याच्या वतीने वडगाव शेरी मतदारसंघातील प्रभाग क्रमांक-3 मध्ये गरजू कुटुंबियांना कोरडा शिधा व भाजीपाला वाटप करण्यात आला.


तसेच कार्यक्रमाचे आयोजन मा.नगरसेवक राजेंद्र क्षीरसाठ यांनी मनोगत व्यक्त केलेकी “जीवाची पर्वा न करता” गोरगरिब गरजवंत नागरिकांना हा शिधा वाटप करण्यासाठी रस्त्यावर उतरणारे माझे सर्व सहकारी बांधवांचे मनापासून आभार यावेळी अन्नधान्य वाटपासाठी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश चौधरी, किरण पाटोळे, दिनेश खरगुंळे,संजय थोरात, निशांत शिरसाट सहकार्य केले.

Related posts

जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा : डॉ. राजेश देशमुख

Vishal Khandagale

पुणे शहरात दिवसभरात १६८ रुग्ण कोरोनामुक्त !

Vishal Khandagale

एकबोटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Vishal Khandagale

Leave a Comment