पहिल्या क्रांतिकारी विद्यार्थिनी ; यांचा पुतळा पुणे विद्यापीठात बसवा- विजय डाकले
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यापिठ पुणे या परिसरामध्ये देशातील पहिली क्रांतीकारी विद्यार्थिनी मुक्ता साळवे यांचा पुतळा बसवावा आणि मुलींच्या वसतीगृहास मुक्ता साळवे यांचे नाव द्यावे अशी...

