राष्ट्रीय

एअर इंडियाच्या वैमानिकास कोरोना !

PCN

दिल्लीहून मॉस्कोला (रशिया) निघालेले एअर इंडियाच्या विमानात एक वैमानिक करोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.

तात्काळ विमान उझबेकिस्तानवरुन माघारी बोलवण्यात आले असून शनिवारी सकाळी या विमानाने दिल्ली विमानतळावरुन उड्डण केले होते.

उड्डाणाआधी टीमकडून क्रू मेंबर्सचे रिपोर्ट तपासले जातात. विमानाच्या कॅप्टनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

परंतु, नजरचुकीने पॉझिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह समजून कॅप्टनला उड्डाणाची परवानगी देण्यात आली.

दरम्यान, रशियाच्या मॉस्को शहरात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी हे विमान पाठवण्यात आले होते.

Related posts

आयपीएल क्रिकेट स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली

Vishal Khandagale

फडणवीस कडून अण्णा हजारे यांच्या मनधरणीचे प्रयत्न

Vishal Khandagale

कोरोना: 276 भारतीयांना कोरोनाची बाधा !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX