Pune City News
पुणे

पुणेकरांना पावसामुळे गारव्याचा दिलासा!

Pune City News :- मध्य रात्री पासून आज दुसऱ्या दिवशी देखील ढगांच्या गडगडाटसह जोरदार वरयासह व पाऊस झाला.
कोरोना विषाणू महामारी पासून बचाव साठी घरात बसलेल्या पुणेकर नागरिकांना या अवकाळी पावसाने थोडा दिलासा दिला.

Related posts

हर्षवर्धन जाधव यांची येरवडा कारागृहात रवानगी

Vishal Khandagale

पुण्यातील तीन मित्रांनी दिला 1100 विद्यार्थ्यांना आधार !

Vishal Khandagale

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या सहकार्या ने चिमुकली पोहचली घरी !

Vishal Khandagale

Leave a Comment