आरोग्यकोरोनामहाराष्ट्र

ब्रेकिंग! नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणार

राज्यातील शाळा आणि महाविद्यालयामधील नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणार असल्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे.

▪️ यंदाच्या वर्षी नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नसून त्यांना सरसकट उत्तीर्ण करणार आहेत.

▪️ राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय राज्य शिक्षण विभागाने घेतला आहे.

▪️ दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.

Related posts

शिवसेनेने संसद भवनाच्या आवारात साजरी केली शिवजयंती !

Vishal Khandagale

कोरेगाव भिमा विजयस्तंभ अभिवादन दिनाच्या तयारीचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आढावा !

Vishal Khandagale

सरकारच्या उपाययोजनांची घोषणा कागदावरच…

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX