पुणे

माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर शहरात उपचार सुरू

raju shetty

माजी खासदार राजू शेट्टी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यानंतर ते घरीच उपचार घेत होते. मात्र, त्यांना त्रास वाढू लागल्याने पुण्यातील खासगी रुग्णालयात ( दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल) मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे.

राजू शेट्टी यांनी मागील महिन्यात राज्यभर दौरा, आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांना करोनाची बाधा झाली. त्यानंतर त्यांनी कोरोनाची चाचणी केली. त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

त्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मात्र त्यांचा त्रास वाढू लागल्याने त्यांना पुण्याला अधिक उपचारासाठी हलवण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली कोरोना चाचणी करण्याचे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.

Related posts

पुणे शहर पोलीस दल कल्याण’ साठी ५० लाख रूपयांचा धनादेश हस्तांतरीत

Vishal Khandagale

पुण्यात तातडीने तीन जम्बो रुग्णालये उभारावी; अजित पवार

Vishal Khandagale

खासदारांनी साधला उपेक्षितांशी संवाद

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX