पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

“जनता कर्फ्यु” मधे वाढ : जमाव बंदी कडक !

Pune City News : कोरोना विषाणू वाढत प्रादुर्भाव वाढत त्या पाश्वभूमी वर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदेत ठळक मुद्दे
:- उद्या पासून राज्यात 144 कलम लागू (जमाव बंदी कडक लागू)
:- जनता कर्फ्यु उद्या पहाटे 5 वाजेपर्यंत असेल.
:- फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहील.
:- राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या उद्या पासून बंद राहणार.
:- जागतिक विमान सेवा उद्या पासून बंद होणार आहे.
:- विंलिनीकरण शिक्का असणाऱ्या व्यक्तींनी स्वतः होऊन केलेल्या अटींचे पालन करावे व आपल्या नातलगांची काळजी घेयची आहे
:- सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार आहे.
:- सरकारी कार्यालयातील उपस्थिती ५% वर आणली
:- कोरोना विषाणू गुणाकार करत आहे आणि आपण महत्वाच्या टप्प्यावर आहोत गरज लागल्यास आपल्याला ही परिस्थितीत कायम ठेवावी लागेल.
असे अवहान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला केले.

Related posts

वानखेडे स्टेडियमवर पाचशे बेडची जम्बो फॅसिलिटी

Vishal Khandagale

पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन

Vishal Khandagale

पुणे ग्रामीण पोलिसांनी चंदन तस्करांना पकडले…

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX