पुणे

पुणे महानगरपालिका च्या वतीने जीवनावश्यक वस्तू वाटप !

Pune City News:- पुणे शहरतील Contentment Zone मधील भागात पुणे महानगरपालिका च्या वतीने जीवनावश्यक वस्तू चे कीट वाटप करण्यास सुरुवात झाली त्याचाच एक भाग आज ताडीवाला रोड प्रभाग क्रमांक 20 मधील कोरोना प्रादुर्भाव असलेला प्राव्हेट रोड भागातील नागरिकांना जीवनाश्यक किट ( अन्न धान्य ) वाटप करण्यात आली यावेळी पुणे कॉग्रेस पक्षाचे गट नेते व नगरसेवक अरविंद शिंदे,श्रीमती लताताई राजगुरू सौ चांदबी हाजी नदाफ प्रदीप गायकवाड असे प्रभागातील 20 मधील चारही नगरसेवक यावेळी हजर होते यावेळी मोलाचे सहकार्य “महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी अनुसूची जाती जमाती- सुजित यादव” व मेहबूब नदाफ तसेच ताडीवाला रोड भागातील स्वयंसेवक आणि महानगरपालिका कर्मचारी यावेळी उपस्थीत होते

Related posts

शेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्जाचे वाटप वेळेत करा : आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

Vishal Khandagale

कोरोना; पुणे शहरात तिघा जणांचा मृत्यू

Vishal Khandagale

पुणेकरांना पावसामुळे गारव्याचा दिलासा!

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX