Pune City News
कोरोनापिपरी चिंचवडपुणे

पुणे विभागात अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा

सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा उपलब्ध झाला आहे.

विभागात अंदाजे ७२९ क्विंटल अन्नधान्याची तर २५ हजार ९६८ क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे.

विभागात ९ हजार १९५ क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक १२ हजार १२० क्विंटल इतकी झाली आहे.

पुणे विभागात १३ जून २०२० रोजी ९७.०५ लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून २३.९७ लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे.

तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडून देण्यात आली आहे.

Related posts

शाळा 21 सप्टेंबरपासून अंशतः सुरू

Vishal Khandagale

मध्य प्रदेशातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात !

Vishal Khandagale

आतापर्यंत परदेशातील १९७२ नागरिक महाराष्ट्रात परत

Vishal Khandagale

Leave a Comment