महाराष्ट्र

पोलीस भरतीत मराठा समाजाला न्याय देणार

पोलिस भरतीमध्ये मराठा समाजासाठी 13% जागा बाजुला काढुन कायदेशीर बाबी तपासुन न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

गृहमंत्री म्हणाले : https://www.facebook.com/AnilDeshmukhNCP/videos/339841010592642

▪️ मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्याचा राज्य सरकारचा पुर्ण प्रयत्न आहे.

▪️ सर्वपक्षीय बैठकीनंंतर आपण मराठा समाजाच्या बाजुने खंबीर उभे असल्याचं मुख्यमंंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसात राज्य सरकार आपली भुमिका स्पष्ट करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Related posts

कोरोना : ४ नवीन रुग्ण आढळले!

Vishal Khandagale

‘येस बँक’ निर्बंधमुक्त होणार!

Vishal Khandagale

पुण्यात रात्री २ वाजता “अग्नीतांडव”

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX